प्रति,
मा. अध्यक्ष,
कीर्तनविश्व द्वारा विश्व मराठी परिषद, पुणे
विषय - कीर्तनविश्व चॅनेल पालकत्व
नमस्कार वि. वि.
कीर्तनविश्व यूट्यूब चॅनेल पालकत्व योजनेची मी माहिती घेतली आहे. हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐकण्यासाठी उपलब्ध करून देणारा हा एक अतिशय उत्तम असा सांस्कृतिक प्रकल्प आहे. मी कीर्तनविश्व चॅनेलवर कीर्तने ऐकली आहेत. हा एक आवश्यक आणि स्तुत्य उपक्रम आहे. आपल्या आवाहनानुसार मी पुढील दहा वर्षे कीर्तनविश्वचे पालकत्व स्वीकारण्याचे ठरविले आहे.
त्यासाठी मी पालक रु. ११,०००/- USD 150 दर वर्षी - पुढील दहा वर्षे एप्रिल २०२३ ते एप्रिल २०३२ / आश्रयदाता पालक रु. २१,०००/- USD 300 दर वर्षी - पुढील दहा वर्षे एप्रिल २०२३ ते एप्रिल २०३२ ही योजना निवडली आहे.
त्यानुसार मी दरवर्षी - एप्रिल ते जून दरम्यान माझी सहयोगाची रक्कम जमा करीन. या प्रकल्पासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
सोबत माझी माहिती पुढीलप्रमाणे
धन्यवाद. आपली माहिती जमा झाली आहे